न मंतरलेल्या वेळा..
न मंतरलेल्या ही असतात वेळान मंतरलेले शब्द उशाशी
न मंतरलेली स्वप्न घेऊन स्वागता
निशेच्या नयनी डोळा
न मंतरलेल्या दिवसांच्या पुन्हा वेळा
ही नवी स्वप्ने नवी दिशा नव्या आशा
पहाटे साठी निजतो आसमंत निळा
न मंतरलेल्या पहाटवेळी
मी वाट नव्याने बघतो
तो येईल भास्कर पूर्वेला
घेऊन तेजांच्या कोटीमाळा
दि.३०.१२.२०२३